सुरवात कशी झाली यावर बर्याच गोष्टींचा शेवट अवलंबून असतो
अश्रू येणं हे माणसाला हृदय असल्याचा द्योतक आहे...
आयुष्यात प्रेम करा ; पण प्रेमाचा प्रदर्शन मात्र करू नका
आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाहीत
सगळेच निर्णय मानाने घेवू नका ; काही निर्णय बुद्धीलाही घेवू द्या...
भूतकाळ आपल्याला बर्या वाईट आठवणींना उजाळा देतो ; आणि भविष्यकाळ हा नवीन आनादायी स्वप्न्नाना जन्म देतो पण आयुष्याचा आनंद हा फक्त वर्तमानकाळाच देतो
रागाला जिंकण्याचा इकामेव उपाय मौन आहे !
मित्राच्या मृतुपेक्षा मैत्रीचा मृतू अधिक दुख्दायक असतो
अति आशा हे दुखाचा मुल कारण असू शकते
सौदर्य हे वस्तुत नसते तर ते पाहणार्याच्या दृस्तीत असते
इकडं तुटलेला पण झडला पुन्हा कधीच जोडता येत नाही
आयुष्यात खरा प्रेम ; खरी माया फारच दुर्मिळ असते......
देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे...घेणार्याने घेता घेता देणार्याचे हात घ्यावे....
आयुष्यात सगळ्याच घोस्ती जमतील असाच नाही...
आपल्याला जे आवडतात त्यांना प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांना प्रेम करा
आपल्याला भेटणारी सर्वच माणसे सारखी नसतात
इकांतात मिळणाऱ्या क्षणाच आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यक्त होतो....
आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो....
जखम करणारा विसरतो पण ज्याला जखम झाली आहे तो विसरत नाही
कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो
बोलावे किंवा बोलू नये असा साम्ब्राम झायास मौनाने बोलण्याची जागा असावी
आपला जे असते ते आपले असतं आणि जे आपलं ते आपलं कधीच नसतं
जगात दुसर्याला हसव्यैतके सोपे काम आणि दुसर्यासाठी रडन्यैतके कठीण काम कोणतेच नाही....
आपली बाग सजवताना दुसर्याची बाग विसाकात्णार नाही याची काळजी घ्या
इकडं कार्त्याव्याच्या वाटेवरून जायचे ठवले तर भावनांना विसरायचा असतं
सुखापेक्षा दुखामुलेच दोन हृदये अधिक जवळ येतात म्हणूनच साम्दुखा हे सामानान्दापेखा अधिक बलशाली असते....
.
Tuesday, May 25, 2010
Wednesday, May 12, 2010
घड्याळी कात्यावरील जीवन
घाईगडबडीने टेबल वरील पसारा पुन्हा आवरला आणि घड्याळाकडे इक नजर टाकली....
मनात विचार सेकंदाच्या काट्याप्रमाणे फिरुलागले...आजच्या दिवसाचा पूर्ण मागोवा घेत मी संध्याकाळच्या ६:३० वाजेपर्यंत पोहचलो....
बोस नुकताच बाहेर निघाले होते. त्यामुळेच आज लवकर जाण्याची संधी होती...मी लगबगीने माझी बाग pak केली...मनात खूप विचार सत्वयाचे.काय केले आपण का engineer झालो आपण ? "अरे समीर आवरालास ?" मी समीरला बोललो
" हो चाल निघू " समीर उत्तरला....आम्ही दोघेही लिफ्टच्या दिशेला गडबडीने निघालो...." राजे ६:४५ ची लोकल मिळेल ना ? " समीरने मला विचारले "हो ना मिळेल ना चाल आपण आज रिक्षा करू.." मी बोललो ....त्याचे प्रश्न ऐकून मला नेहमी वाटे...काय हे आपले जीवन...घडल्याच्या काट्यावर सर्व...सकाळी ८:२० ची लोकल, संध्याकाळी कधी ६:४५, कधी ७:३०, कधी ८:३० कधी ११:००.....सर्व लोकलचे वेळापत्रक तोंडावर पाठ....ऑफिसमध्ये पोचल्यावर आज कुठे कोणते काम झाले, होणार आणि किती करायचे म्हणचे बांधकामाची आमची कंपनी हो आणि आम्ही सिविल अभियंते हो...मी या कंपनीमध्ये दोन वर्ष्यापूर्वी रुजू झालो...अगदी रिसेशन च्या काळात.. कमी पगार वरून कंपनीलाही लवकर कामाचे पेमेंट्स मिळत नाहीत...त्यामुळे सर्व काही देव्भारोसे सुरु आहे....!!
गावाकडच्या घरी जायला आई वडिलांना इकडे तिकडे फिरवायला वेळचा नाही....!! मी स्वताला आणि आपल्या इच्छांना मारून पैसे साठवायचे
सर्व काही न सुटणाऱ्या कोड्य प्रमाणे सुरु आहे....रेल्वे मध्ये दररोज किती लोकांना पाहतो ....!! इथे एक वेगळीच संस्कृती जपली जाते...!!

Subscribe to:
Comments (Atom)